माझं प्रेम...!
माझं प्रेम
मनं जोडणार् नातं होतं, नात्यातील विश्वासाच्या पलिकड़च् होतं,
मिञां मधील मैञीच् प्रतीक होतं, जीवनात अनुभवलेल सूख होतं,
कोणतीही अपेक्षा न ठेवता, माझ प्रेमावरं ही प्रेम होतं,
पण शेवटी
माझं प्रेम माती होतं, पण मनापासून केलं होतं...!
माझं प्रेम
भरं उन्हात तापलेल्या रसत्या सारखं होतं, पायाला अलगद चटके देणारं होतं,
थकलेल्या वाटसरूला सावली देणारं होतं, भरं उन्हात ही थंड गारवा देणारं होतं,
शेवटी
भाजलेल्या पायावर फुंकर देणारं होतं,

मातीतून वर डोकावनार इवलसं रोपट् होतं, त्याला घातलेल खत-पाणी होतं,
वेलीवर फूलणार फूल होतं, फूलासारखं चेहर्यावर खूलणार हसू होतं,
शेवटी
फूल्लेल फूल ही कोमजून मातीत पड़ल होतं,

मातीला ही प्रेमान आकार देणारं होतं, हातांनी घडवलेलं मातीच् मडक् होतं,
त्या मडक्यातलं थंड पाणी होतं, मडक्यातून बाहेर पाझरनारं पाझर होतं,
शेवटी
फूटलेल्या मडक्याच् खापर होतं,

तिच् हस्न बघुन चेहर्यावरच् हसु होतं, तिच्या सुखासाठी देवाकडच् माघणं होतं,
तिच् अन् माझ एक वेगळच् नातं होतं, जे तिला कधी माहितच् नव्हतं,
शेवटी
मनातल्या मातीत खूंटलेलं रोपटं होतं, प्रेम होतं,
माझं प्रेम माती होतं, पण मी केलेलं प्रेमच् होतं...!
- प्रदीप साबळे
Read more Shayari: Best of Shayari
2 Line Shayari
Dard Shayari
Birthday Shayari
Motivational Shayari

Read more Marathi Poems: प्रेम करावं...!
Comments
Post a Comment